शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राशी भविष्य

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.

Read more

भक्ती : Weekly Horoscope: साप्ताहिक राशीभविष्य - २७ नोव्हेंबर ते ३ डिसेंबर २०२२, या पाच राशींसाठी चांगला आठवडा, तर...

ज्योतिष : Today's Horoscope : आजचे राशीभविष्य - २७ नोव्हेंबर २०२२, अनुकूल दिवस. सुखद प्रसंग घडतील, प्रत्येक कामात यश मिळेल

भक्ती : राहु वक्री: २०२३ वर्ष ‘या’ ४ राशींना खास, धनलाभाचे शुभ योग; अपार कमाईची संधी, लाभच लाभ!

ज्योतिष : Today's Horoscope : आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२२, प्रवासास अनुकूल दिवस, धनलाभ संभवतो

भक्ती : १ महिना बुध २ राशी बदलणार! ‘या’ ४ राशींना वरदान काळ; उत्तम संधी अन् महिनाभर लाभ

ऑटो : Today's Horoscope : आजचे राशीभविष्य - २३ नोव्हेंबर २०२२, आर्थिक, सामाजिक, कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, सुख-शांती नांदेल

भक्ती : Guru Margi 2022 Effect : मीन राशीत गुरू मार्गी; 'या' ५ राशींना जॉब, करिअरमध्ये येऊ शकतात समस्या

महाराष्ट्र : Maharashtra Politics: साई रिसॉर्टचे पाडकाम नाही! अनिल परबांचे सोमय्यांना खुले आव्हान; म्हणाले, “हिंमत असेल तर...”

भक्ती : डिसेंबरमध्ये ३ ग्रहांचा राशीबदल: ‘या’ ५ राशींची भरभरुन कमाई होणार; शुभ योगांचा लाभ मिळणार

ज्योतिष : Today's Horoscope : आजचे राशीभविष्य - २२ नोव्हेंबर २०२२; आर्थिक लाभ संभवतात, सामाजिक पत-प्रतिष्ठा वाढेल