शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राशी भविष्य

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.

Read more

ज्योतिष : Today's Horoscope : आजचे राशीभविष्य - 8 डिसेंबर 2022, या राशींना आज स्त्री वर्गाकडून लाभ, वरिष्ठांची मर्जी राहिल

भक्ती : २०२३ मध्ये शनीचा ३ मोठ्या नक्षत्रांत प्रवेश! ‘या’ ४ राशींना वरदान, धनलाभ; ४ राशींना संमिश्र काळ

ज्योतिष : Today's Horoscope : आजचे राशीभविष्य-७ डिसेंबर २०२२ : हातून एखादे सरकार विरोधी कृत्य घडण्याची शक्यता

भक्ती : २०२३ मध्ये केतु बदलणार रास: ‘या’ ४ राशींना अपार लाभ; सुख-समृद्धी, पद-प्रतिष्ठेत होणार वाढ!

भक्ती : शुक्राचा धनु प्रवेश: ‘या’ १० राशींना अनुकूल, लाभदायक; २ राशींना संमिश्र, तुमची रास कोणती?

ज्योतिष : Today's Horoscope : आजचे राशीभविष्य - ६ डिसेंबर २०२२, या राशीतील व्यक्तींना पगारवाढ किंवा नोकरीत प्रमोशन

भक्ती : 2023 Horoscope : २०२३ मध्ये चमकणार 'या' राशींच्या लोकांचं नशीब, देवी लक्ष्मीची होणार कृपा; अपार लाभ

भक्ती : धनलाभाचा डिसेंबर: ‘या’ ७ राशींना फायदेशीर महिना, होईल भरघोस नफा; गुंतवणूक करेल मालामाल!

ज्योतिष : Today's Horoscope: आजचे राशीभविष्य - 5 डिसेंबर 2022; आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करा, 'या' राशींना मोलाचा सल्ला

भक्ती : लक्ष्मी नारायण योग: शुक्र गोचराचा ‘या’ ५ राशींना लाभच लाभ; कमाई वाढेल, भाग्याची साथ मिळेल!