शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राशी भविष्य

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.

Read more

ज्योतिष : आजचे राशीभविष्य - 13 डिसेंबर 2022; कोणतेही नवीन काम आज सुरू न करणे आपल्या हिताचे राहील

भक्ती : सूर्याचे राशीपरिवर्तन: २०२३ ची सुरुवात ‘या’ ५ राशींसाठी संमिश्र; नेमके काय करू नये? पाहा

ज्योतिष : आजचे राशीभविष्य - 12 डिसेंबर 2022; आर्थिक लाभ संभवतात, धनलाभ होऊन प्राप्तीत वाढ होईल

भक्ती : Weekly Horoscope: साप्ताहिक राशीभविष्य - ११ डिसेंबर ते १७ डिसेंबर; मेहनतीचं फळ मिळणार, आर्थिक लाभही संभवतो

ज्योतिष : आजचे राशीभविष्य - 11 डिसेंबर 2022; नवीन काम सुरू करण्यास आज चांगला दिवस, जुने येणे परत मिळेल

भक्ती : लाभाचे २०२३: ‘या’ ५ राशींना नोकरी, व्यवसायात मिळेल अपार यश; कमाई वाढेल, नफा होईल!

ज्योतिष : आजचे राशीभविष्य - 10 डिसेंबर 2022; अचानक धनलाभ होईल, नियोजनासाठी आजचा दिवस अनुकूल

भक्ती : २०२३ ला ‘या’ ४ राशींना राहु काळ! राहावे सतर्क, सावधान; वक्री चलनाचा पडेल प्रतिकूल प्रभाव!

ज्योतिष : Today's Horoscope : आजचे राशीभविष्य- 9 डिसेंबर 2022 : आज आनंदप्राप्ती होईल, मित्रासह एखाद्या प्रवासास जाल

भक्ती : धनु संक्रांती: सूर्य गोचराचा ‘या’ ६ राशींना भरघोस फायदा; भाग्योदयासह यश, प्रगतीचा तेजोमय काळ!