शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राशी भविष्य

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.

Read more

भक्ती : २०२३ ला ‘या’ राशीची साडेसाती सुरु; शनी कृपेसाठी ५ कामे अवश्य करा, प्रतिकूल प्रभाव कमी होईल!

ज्योतिष : Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२२: ‘या’ ६ राशीच्या व्यक्तींना धनप्राप्तीचा दिवस; मान-सन्मान, नोकरीत लाभ

ज्योतिष : Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २१ डिसेंबर २०२२: ‘या’ ८ राशींना आर्थिक लाभ; शुभ-फलदायी दिवस, प्रतिष्ठा वाढेल

भक्ती : या राशीच्या लोकांवर हनुमानजी येऊ देत नाहीत कुठलंही संकट; नेहमीच असतात पाठीशी

भक्ती : २०२२ चा शेवट होणार गोड! ३ ग्रहांचा संयोग, ‘या’ ४ राशींना सुफळ; नवीन वर्षातही शुभ-लाभ!

भक्ती : Rahu 2023: नव्या वर्षात या 5 राशीच्या लोकांना अधिक त्रास देणार राहु, तूळ राशीसह यांना रहावे लागेल सावध!

भक्ती : ४ बड्या ग्रहांचा राशीबदल: ‘या’ ४ राशींवर शुभ प्रभाव; ८ राशींवर कसा होईल परिणाम? जाणून घ्या

ज्योतिष : आजचे राशीभविष्य - 19 डिसेंबर 2022; अचानक धनलाभाची शक्यता, मनावरचा भार कमी होईल

भक्ती : धनुर्मासारंभ: धनु संक्रांती ‘या’ ७ राशींसाठी शानदार, जबरदस्त लाभ; सूर्य शुभ-फलदायी ठरणार!

ज्योतिष : आजचे राशीभविष्य - 17 डिसेंबर 2022; मित्रांकडून फायदा संभवतो, व्यापारात लाभ होईल