शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राशी भविष्य

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.

Read more

ज्योतिष : आजचे राशीभविष्य, ३१ डिसेंबर २०२२: अविवाहितांना योग्य जोडीदार मिळेल, 'या' राशीला लाभ

भक्ती : 31 December horoscope: २०२२ च्या शेवटच्या दिवशी 'या' तीन राशींमध्ये होणार मोठे परिवर्तन; होणार घसघशीत लाभ!

ज्योतिष : Yearly Horoscope 2023: वार्षिक राशीभविष्य २०२३: सर्व राशींचं भविष्य एका क्लिकवर; वाचा, तुमच्यासाठी कसं असेल वर्ष!

भक्ती : नववर्ष २०२३: मेष ते मीन राशीच्या व्यक्तींनी ‘हे’ उपाय करा, वर्षभर फायदा; शुभ-मंगल होईल!

ज्योतिष : आजचे राशीभविष्य, ३० डिसेंबर २०२२: वृषभ राशीच्या लोकांना आर्थिक लाभ संभवतात, नव्या कार्यासाठी अनुकूल दिवस

ज्योतिष : Mesh Rashi Bhavishya 2023: मेष रास वार्षिक राशीभविष्य: विजयाच्या, पराक्रमाच्या संधी देणारे वर्ष, वाणीत माधुर्य ठेवलेत जग जिंकाल!

ज्योतिष : Vrishabh Rashi Bhavishya 2023: वृषभ रास वार्षिक राशीभविष्य: हे वर्ष फिटनेसकडे लक्ष देण्याचे, त्याबरोबरच मिळणार करिअरचा ग्राफ उंचावण्याची सुवर्णसंधी!

ज्योतिष : Mithun Rashi Bhavishya 2023: मिथुन रास वार्षिक राशीभविष्य: वादविवाद टाळले, तर हे वर्ष उत्तम, आर्थिक स्थिती उंचावेल, परदेश गमनाची शक्यता!

ज्योतिष : Karka Rashi Bhavishya 2023: कर्क रास वार्षिक राशीभविष्य: वर्षाची सुरुवात थोडीशी नाजूक पण काही काळातच मनासारख्या घटनांचा काळ सुरु; वर्ष आनंदात जाईल!

ज्योतिष : Sinha Rashi Bhavishya 2023: सिंह रास वार्षिक राशीभविष्य: इच्छित मनोकामना पूर्ण करणारे तसेच भरपूर प्रवास योगांनी युक्त आनंददायी वर्ष!