शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राशी भविष्य

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.

Read more

ज्योतिष : Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, ०५ जानेवारी २०२३: प्रत्येक कामात सुयश, व्यापारात फायदा; आर्थिक लाभाचा दिवस

ज्योतिष : आजचे राशीभविष्य, ४ जानेवारी २०२३: धनु राशीसाठी आर्थिक लाभाचा दिवस, कार्यात अपेक्षित यश मिळणार

भक्ती : 16 जानेवारीपर्यंत शनिच्या छत्रछायेखाली लाखो रुपये छापणार हे लोक; तिजोरीत नोटांचा नाही, पडेल सोन्याचा पाऊस!

भक्ती : २०२३ केतु ग्रहाचे वर्ष! फक्त ‘ही’ ७ कामे करा, प्रतिकूल प्रभावातून मुक्तता; अखंड लाभ मिळवा!

ज्योतिष : Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, ०३ जानेवारी २०२३: धन-मान -सन्मानाचा दिवस; मित्रांकडून लाभ, तुमची रास कोणती?

भक्ती : Budh Uday 2023 : 12 जानेवारीपासून 'या' 3 राशीच्या लोकांचा होणार भाग्‍योदय! बुधाच्या कृपेनं धनाची बरसात होण्याचे योग

भक्ती : ४ बड्या ग्रहांचे गोचर: ‘या’ ९ राशींना उत्तम; मानसिक शांतता, सुख-समृद्धी-संधींचा महिना!

ज्योतिष : Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, ०२ जानेवारी २०२३: ‘या’ ५ राशींना शुभ फलदायी दिवस; अचानक धनलाभ योग

भक्ती : Weekly Horoscope: साप्ताहिक राशीभविष्य १ जानेवारी ते ७ जानेवारी २०२३ : धनु राशीच्या लोकांसाठी लाभदायक आठवडा, आत्मविश्वास द्विगुणित होईल

ज्योतिष : आजचे राशीभविष्य, १ जानेवारी २०२३: तूळ राशीच्या लोकांना प्रत्येक कामात यश मिळेल, पाहा कसा असेल नववर्षाचा पहिला दिवस