शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राशी भविष्य

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.

Read more

भक्ती : मार्च देणार डोक्याला ताप : 'या' सहा राशींचे उत्पन्न होणार कमी, बजेट सांभाळताना मारामारी!

ज्योतिष : आजचे राशीभविष्य - २१ फेब्रुवारी २०२५: आर्थिक लाभ होतील, मात्र खर्चाचे प्रमाण वाढेल

भक्ती : १४९ वर्षांनी महाशिवरात्रीला दुर्लभ योग: ११ राशींवर महाकृपा, दुप्पट लाभ; भरघोस नफा, वरदान काळ!

ज्योतिष : आजचे राशीभविष्य - २० फेब्रुवारी २०२५: नव्या वस्त्रांची, दागिन्यांची खरेदी करू शकाल

भक्ती : गुरुवारी गजानन महाराज प्रकट दिन: ६ राशींना राजयोग, वरदान काळ; पद-पैसा वाढ, श्री शुभच करतील!

ज्योतिष : आजचे राशीभविष्य - १९ फेब्रुवारी २०२५: व्यवसायात धन, मान अन् प्रतिष्ठा ह्यात वाढ होईल

भक्ती : बुध गोचराने ४ ग्रहांशी युती योग: १० राशींना लाभच लाभ, पैशांचा ओघ वाढेल; भरघोस भरभराट काळ!

ज्योतिष : आजचे राशीभविष्य - १८ फेब्रुवारी २०२५: सामाजिक क्षेत्रात प्रशंसा मिळेल, आर्थिक लाभ होतील

ज्योतिष : आजचे राशीभविष्य - १७ फेब्रुवारी २०२५: अपूर्ण कामे पूर्ण होतील, आर्थिक लाभ संभवतात

भक्ती : संकष्टी चतुर्थीला २ राजयोग: ९ राशींवर गणेश प्रसन्न, अपार कृपा; अचानक धनलाभ, शुभ-वरदान काळ!