शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राशी भविष्य

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.

Read more

भक्ती : ३१ दिवस शनी अस्त: ‘या’ ५ राशींसाठी मिश्र फलदायी; अखंड सावध राहावे, चढ-उतारांचा काळ!

भक्ती : शुक्रचा कुंभ प्रवेश: ८ राशींना इच्छापूर्ती काळ, ४ राशींना संमिश्र; तुमची रास कोणती? वाचा...

भक्ती : Shani Amavasya 2023: ‘या’ ५ राशींवर शनी अमावास्येला प्रतिकूल प्रभाव; शनीदेवाचे ५ उपाय करा, चिंतामुक्त व्हा!

भक्ती : Shukra Gochar 2023: शनीपाठोपाठ शुक्र करणार कुंभेत प्रवेश; चार राशींना होणार लाभ, एका राशीला होणार नुकसान!

भक्ती : तुमची साडेसाती सुरु आहे! काय करावं अन् काय टाळावं?; ‘हे’ उपाय ठरतील रामबाण, शनी शुभच करेल!

भक्ती : १ महिना शुभ-लाभ! बुध धनु राशीत मार्गी, ‘या’ ९ राशींना भरघोस फायदा; जबरदस्त कमाई, उत्तम संधी!

भक्ती : Gold Ring Benefits : 'या' राशीच्या लोकांनी सोन्याची अंगठी घातली असता अनुभवतात राजयोग!

भक्ती : ३० वर्षांनी शनी स्वगृही: ३ राशीच्या साडेसातीत मोठा बदल, ‘या’ राशीची मुक्तता; कसा असेल प्रभाव?

भक्ती : Shani Gochar 2023: शनीचा राशीबदल तुमच्या राशीसाठी ठरणार लाभदायक की तापदायक? वाचा!

भक्ती : Pieces Sadesati 2023: मीन राशीवाल्यांनो साडेसाती सुरू झाली म्हणून डगमगू नका, 'ही' गोष्ट वाचा, नक्की दिलासा मिळेल!