शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राशी भविष्य

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.

Read more

ज्योतिष : आजचे राशीभविष्य - २१ फेब्रुवारी २०२३; वाद-विवाद, बौद्धिक चर्चांपासून दूर राहावे

भक्ती : त्रिग्रही बुधादित्य योग: ‘या’ ६ राशींना आनंदाचा काळ, पगारवाढ, प्रगतीचे योग; व्यापारात नफा!

ज्योतिष : आजचे राशीभविष्य - 20 फेब्रुवारी 2023; नशिबाची साथ मिळेल, व्यापारात फायदा; तुमच्या राशीत काय

भक्ती : शुभ योग! ‘या’ ९ राशींना धनलाभाच्या संधी, कार्यक्षेत्रात प्रगती; नशिबाची साथ, भाग्याचा काळ!

भक्ती : Weekly Horoscope: साप्ताहिक राशीभविष्य १९ ते २५ फेब्रुवारी २०२३ : व्यापाऱ्यांना लाभ होणार, बुद्धिमत्तेच्या जोरावर प्रगती कराल

भक्ती : ३१ दिवसांनी शनी उदय: ‘या’ ५ राशींवर विशेष कृपा, समस्यांतून दिलासा; होळीपासून शुभ फलदायी काळ!

ज्योतिष : आजचे राशीभविष्य - 19 फेब्रुवारी 2023; प्रत्येक क्षेत्रात फायदा होईल, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची शक्यता

भक्ती : २७ फेब्रुवारीला ४ ग्रहांचे ४ राजयोग; ‘या’ ४ राशींना वरदान काळ, लाभच लाभ; बक्कळ कमाईची संधी!

ज्योतिष : Today's Horoscope : आजचे राशीभविष्य - १८ फेब्रुवारी २०२३, आर्थिक लाभ होतील, दांपत्य जीवनातगोडी राहील, मान-मरातब वाढेल

भक्ती : Maha Shivratri 2023 : विशेषतः 'या' राशीच्या लोकांनी महाशिवरात्रीची चुकवू नये पूजा, होईल कृपेचा वर्षाव!