शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राशी भविष्य

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.

Read more

ज्योतिष : Today's Horoscope : आजचे राशीभविष्य - २५ फेब्रुवारी २०२३, बढतीची हमखास शक्यता, धन- संपत्ती, मान-सन्मानाची प्राप्ती होईल

ज्योतिष : आजचे राशीभविष्य - 24 फेब्रुवारी 2023; आज नशिबाची साथ लाभेल, प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल

भक्ती : Budh Asta 2023: बुध अस्तंगत: ‘या’ ६ राशींना धनवृद्धीचे उत्तम योग, महिनाभर लाभच लाभ; कुंभ प्रवेश शुभ ठरेल!

ज्योतिष : आजचे राशीभविष्य - २३ फेब्रुवारी २०२३; महत्त्वाचे निर्णय आज घेऊ नका, 'या' राशींना सल्ला

भक्ती : राहु-शुक्राची युती: ३ राशींना अपार लाभ, ३ राशींना समस्यांचा काळ; ‘हे’ उपाय ठरतील खास!

ज्योतिष : आजचे राशीभविष्य - २२ फेब्रुवारी २०२३; अचानक धनलाभ होईल, नोकरदारांसाठीही गुडन्यूज

भक्ती : Horoscope March 2023: मार्चमध्ये चार ग्रहांची स्थिती बदलणार; 'या' पाच राशींसाठी सुवर्णकाळ, होणार भरभराट

भक्ती : ६१७ वर्षांनी दुर्मिळ योग: ‘या’ ४ राशींना सर्वोत्तम, गुंतवणुकीतून फायदा; ४ ग्रह शुभच करतील!

ज्योतिष : आजचे राशीभविष्य - २१ फेब्रुवारी २०२३; वाद-विवाद, बौद्धिक चर्चांपासून दूर राहावे

भक्ती : त्रिग्रही बुधादित्य योग: ‘या’ ६ राशींना आनंदाचा काळ, पगारवाढ, प्रगतीचे योग; व्यापारात नफा!