शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राशी भविष्य

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.

Read more

भक्ती : Maha Shivratri 2025: महादेवाला प्रिय आठ राशींनी दुप्पट लाभासाठी महाशिवरात्रीपासून सुरु करा 'ही' उपासना!

भक्ती : महाशिवरात्री: ८ राशींना अनुकूल, धनलक्ष्मी प्रसन्न; पद-पैसा-प्रतिष्ठा, महादेव कृपेने शुभ-लाभ!

ज्योतिष : आजचे राशीभविष्य - २४ फेब्रुवारी २०२५: आपला संताप नियंत्रित ठेवावा लागेल, अन्यथा...

भक्ती : महाशिवरात्री: तुमच्या राशीनुसार रुद्राक्ष धारण करा, महादेवांचे शुभाशिर्वाद मिळवा; नियमही पाळा

भक्ती : साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींवर हरी-हर कृपा, पैसा हाती राहील; पदोन्नती योग, सुखाचा शुभ काळ!

ज्योतिष : आजचे राशीभविष्य - २३ फेब्रुवारी २०२५: आपल्या कामात यश आणि आर्थिक लाभाची शक्यता

भक्ती : महाशिवरात्री: तुमची रास कोणती? राशीनुसार करा उपाय; महादेव होतील प्रसन्न, मिळेल शुभ-लाभ!

भक्ती : लक्ष्मी नारायण राजयोग: ८ राशींना सर्वोत्तम, पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ; यश-प्रगतीची संधी, शुभ काळ!

ज्योतिष : आजचे राशीभविष्य - २२ फेब्रुवारी २०२५: नशिबाची साथ मिळेल, कार्यात यश प्राप्ती होईल

भक्ती : मार्च देणार डोक्याला ताप : 'या' सहा राशींचे उत्पन्न होणार कमी, बजेट सांभाळताना मारामारी!