शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राशी भविष्य

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.

Read more

ज्योतिष : Today's Horoscope: आजचे राशीभविष्य - ०६ मार्च २०२३, पदोन्नती, वडिलोपार्जित संपत्तीत यश मिळेल

भक्ती : ३० वर्षांनी शनीचा उदय: ‘या’ १० राशींसाठी अनुकूल, धनवृद्धी योग; शुभ-लाभ अन् दिलासादायक काळ!

भक्ती : शनीचा गुरुच्या नक्षत्रात प्रवेश: ‘या’ ५ राशींना शानदार, ७ महिने अनेकविध लाभ; संधींचा काळ!

भक्ती : Weekly Horoscope: साप्ताहिक राशीभविष्य - ५ ते ११ मार्च २०२३: या राशीच्या लोकांना आनंदानं भरलेला आठवडा, आर्थिक स्थितीही मजबूत होणार

ज्योतिष : Today's Horoscope: आजचे राशीभविष्य - ०५ मार्च २०२३, आर्थिक कामात अडथळे दूर होऊन मार्ग मोकळा सापडेल

ज्योतिष : Today's Horoscope : आजचे राशीभविष्य - ०४ मार्च २०२३, आप्तेष्टांकडून भेटवस्तू मिळू शकतील

ज्योतिष : Today's Horoscope: आजचे राशीभविष्य - ३ मार्च २०२३, नवीन कार्यात यशस्वी व्हाल, आर्थिकदृष्टया लाभदायी दिवस

भक्ती : ५ ग्रहांचे गोचर: ३१ दिवस ‘या’ ५ राशींना प्रचंड लाभ, अपार पैसा; तुमची रास कोणती? पाहा, डिटेल्स

ज्योतिष : Today's Horoscope: आजचे राशीभविष्य - २ मार्च २०२३, आजचा दिवस लाभदायक, हाती आलेली संधी गमावू नका

भक्ती : शुक्राचा मंगळाच्या राशीत प्रवेश: ‘या’ ५ राशींना सुख-समृद्धी; राहुची होईल कृपा, लाभाचा काळ!