शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राशी भविष्य

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.

Read more

भक्ती : Budh Gochar 2023: बुधाचे मीन राशीत गोचर; आजपासून 'या' पाच राशींची कमाई वाढणार, होणार अपार लाभ

ज्योतिष : आजचे राशीभविष्य, १६ मार्च २०२३: कौटुंबिक वातावरण उल्हासमय राहणार, अपूर्ण कामे पूर्णत्वास जातील

भक्ती : १ महिना लाभ! सूर्याचा मीन प्रवेश: ‘या’ ९ राशींना अनुकूल, अपार यश-प्रगती; गुढीपाडवा शुभ होईल!

ज्योतिष : आजचे राशीभविष्य, १५ मार्च २०२३: यश, कीर्ती मिळविण्याच्या दृष्टीने अनुकूल दिवस; घरात शांततामय वातावरण राहणार

भक्ती : सूर्याचा गुरु राशीत प्रवेश: ‘या’ ५ राशींना तेजोमय यश, उत्तम संधी; मीन संक्रांतीत शुभ होईल!

ज्योतिष : आजचे राशीभविष्य, १४ मार्च २०२३: मकर राशीच्या लोकांसाठी लाभदायक दिवस, शेअर बाजारात धनलाभ संभवतो

भक्ती : ४ दिवस ४ ग्रहांचे गोचर: ‘या’ ९ राशींना सुख-समृद्धी, धनवृद्धीचे योग; पद-पैसा वृद्धिंगत होईल!

ज्योतिष : आजचे राशीभविष्य, १३ मार्च २०२३: आजचा दिवस शुभ फलदायी, नियोजनाप्रमाणे कामं पार पडणार

भक्ती : शुक्र गोचर: ‘या’ ८ राशींना अपार लाभ, उत्तम यश; राहुशी युती शुभ करेल! तुमची रास कोणती?

भक्ती : Weekly Horoscope: साप्ताहिक राशीभविष्य - १२ मार्च २०२३ ते १८ मार्च २०२३: ‘या’ ६ राशींना उत्तम आठवडा, अडकलेले पैसे मिळतील; नोकरी-व्यापारात लाभ!