शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राशी भविष्य

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.

Read more

ज्योतिष : आजचे राशीभविष्य - १० डिसेंबर २०२३, सामाजिक क्षेत्रात प्रशंसेस पात्र ठराल, कौटुंबिक जीवनात सुख-संतोष अनुभवाल

भक्ती : ३ ग्रह, २ राजयोग: ५ राशींना शुभ, स्वप्ने होतील साकार; मेहनतीचे योग्य फल, इच्छापूर्तीचा काळ!

ज्योतिष : आजचे राशीभविष्य - ०९ डिसेंबर २०२३, अचानक धनलाभ होण्याची शक्यता, 'या' राशींना फायदा

भक्ती : Utpatti Ekadashi 2023: राशीनुसार दिलेले झटपट उपाय करा आणि उत्पत्ती एकादशीचे भरघोस पुण्य मिळवा!

ज्योतिष : आजचे राशीभविष्य - ८ डिसेंबर २०२३, कार्य साफल्याचा दिवस, नोकरीत वरिष्ठ आपल्या बढतीचा विचार करतील

भक्ती : १२ वर्षांनी राजलक्षण राजयोग: ५ राशींवर गुरुकृपा, कमाईत भरघोस वाढ; लाभच लाभ, सूर्य शुभ करेल!

भक्ती : Shani Gochar 2024:शनिकृपेने नवे वर्ष तुमच्यासाठी शुभ ठरणार की अशुभ? वाचा राशीभविष्य आणि उपाय!

ज्योतिष : आजचे राशीभविष्य - ६ डिसेंबर २०२३, व्यवसायात भरभराट होईल, हाती पैसा खेळता राहील

भक्ती : २०२४ केतु गोचर: ५ राशींना अनुकूल काळ, नवा बिझनेस शक्य; अडकलेला पैसा मिळेल, करिअर बहरेल!

ज्योतिष : आजचे राशीभविष्य - ५ डिसेंबर २०२३, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते