शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राशी भविष्य

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.

Read more

भक्ती : बुधचा मेष प्रवेश: ‘या’ ७ राशींना ६९ दिवस शानदार, उत्तम फलदायी काळ; २ महिने होईल शुभ-लाभ!

भक्ती : Weekly Horoscope: साप्ताहिक राशीभविष्य - ०२ एप्रिल २०२३ ते ०८ एप्रिल २०२३: ‘या’ १० राशींना लाभदायक ग्रहमान; आर्थिक प्रगतीचा अनुकूल काळ

ज्योतिष : आजचे राशीभविष्य, १ एप्रिल २०२३: आजचा दिवस लाभदायी; विविध पातळ्यांवर यश, कीर्ति व लाभ होतील

भक्ती : Shukra Gochar 2023: शुक्राचं वृषभ राशीत गोचर, एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात या सहा राशींचे ‘अच्छे दिन’, कमाई वाढणार

भक्ती : शुभ चतुर्ग्रही योग: ‘या’ ७ राशींना करिअर-नोकरीत यश, सुख-समृद्धीची वृद्धी; धनलाभाची संधी!

भक्ती : Budh Gochar 2023: मेष राशीत बुध-राहुचा संयोग, या पाच राशीच्या लोकांना करिअरमध्ये मोठं यश मिळणार, कमाईही भरपूर होणार

भक्ती : ३० दिवस गुरु स्वराशीत अस्त: २ राशींना शुभ-लाभ, १० राशींना संमिश्र; ‘हे’ उपाय तारणहार ठरतील!

भक्ती : ४ ग्रहांचे गोचर: ‘या’ ५ राशी होणार मालामाल, नोकरी-व्यवसायात अपार यश; एप्रिलभर अच्छे दिन!

भक्ती : Chaitra Navratri 2023: चैत्र नवरात्राची सांगता: ‘या’ ७ राशींना धनलाभ योग, अपार यश-प्रगती; प्रभू श्रीराम शुभ करतील!

भक्ती : Weekly Horoscope: साप्ताहिक राशीभविष्य : २६ मार्च ते १ एप्रिल २०२३: धनलक्ष्मी प्रसन्न राहिल, वरिष्ठांकडूनही कौतुक होणार