शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राशी भविष्य

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.

Read more

भक्ती : २०२४ ला शुभच होईल! ६ राशींना शानदार, नव्या नोकरीची ऑफर; परदेशातून धनलाभ योग, लाभाचा काळ

भक्ती : Sankashti Chaturthi 2023: वर्षाखेर होणार आनंददायी, बाप्पाचा आशीर्वाद ठरणार बाराही राशींना फलदायी!

ज्योतिष : आजचे राशीभविष्य - २९ डिसेंबर २०२३; मित्रांसह आनंददायी प्रवास होईल, स्त्री वर्गाकडून लाभ

भक्ती : कोणत्या मुहुर्तावर होणार रामलल्लाची प्राणप्रतिष्ठापना? ग्रहांचे अद्भूत, शुभ संयोग; पण...

भक्ती : Gurupushyamrut Yoga 2023: मार्गशीर्षाचा गुरुवार आणि गुरुपुष्यामृत योग 'या' सहा राशींसाठी ठरणार खास!

ज्योतिष : आजचे राशीभविष्य - २८ डिसेंबर २०२३; व्यापारात लाभ व मिळकतीत वाढ

भक्ती : मंगळाचा धनु प्रवेश: ८ राशींना नववर्ष मंगलमय, बचत वाढेल; धनलाभ योग, उत्तम संधींचा काळ!

भक्ती : शुक्राचे वृश्चिक गोचर: ७ राशींना नववर्षाची सुरुवात शानदार, यश-प्रगतीची संधी; काय करु नये?

ज्योतिष : आजचे राशीभविष्य - २६ डिसेंबर २०२३; सहलीचा बेत, धनलाभ संभवतो

भक्ती : लक्ष्मी नारायण बुधादित्य मंगल योग: ५ राशींना सौभाग्याचा काळ, धनलाभ योग; २०२३ चा शेवट शुभ!