शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राशी भविष्य

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.

Read more

ज्योतिष : Today Daily Horoscope: आजचा दिवस शुभ फलदायी, नोकरी-व्यवसायात वातावरण अनुकूल!

भक्ती : मकरसंक्रांतीला ४ योग: ५ राशींची संक्रांत टळेल, सुख-समृद्धी मिळेल; उत्पन्न वाढेल, शुभ होईल!

भक्ती : साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना लाभ, गुंतवणुकीत फायदा; नोकरीची नवी ऑफर, मकरसंक्रांती शुभ!

ज्योतिष : आजचे राशीभविष्य: ६ राशींना अनुकूल, शेअर बाजार-लॉटरीतून फायदा; अचानक धनलाभ योग!

भक्ती : गुरु गोचर: ४ राशींचा सुरु होणार सुवर्णकाळ, गुरुबळ वाढेल; पैसाच पैसा अन् लाभच लाभ, शुभ होईल!

ज्योतिष : आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ, नशिबाची साथ; सरकारी फायदा, मान-सन्मानाचा दिवस

भक्ती : Astrology:फेब्रुवारीत मकर राशीमध्ये त्रिग्रही संयोगामुळे 'या' पाच राशींच्या वाट्याला 'राजयोग'!

भक्ती : त्रिग्रही लक्ष्मी नारायण योग: ६ राशींना तिप्पट लाभ, मेहनतीचे योग्य फल; परदेशी डीलमधून नफा!

ज्योतिष : आजचे राशीभविष्य: ठरवलेली कामे होतील, धनलाभ योग; विरोधकांवर विजय, नशिबाची साथ

भक्ती : Margashirsha Amavasya 2024: महालक्ष्मीचे व्रत फळणार, मार्गशीर्ष अमावस्या घसघशीत लाभ देणार; वाचा भविष्य!