शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राशी भविष्य

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.

Read more

ज्योतिष : आजचे राशीभविष्य - 16 मे 2023; 'या' राशीची समाजात प्रतिष्ठा वाढणार, नोकरीत प्रगती होणार

भक्ती : सूर्य गोचर: ‘या’ १० राशींना अनुकूल काळ, पैसा-प्रतिष्ठेत वृद्धी; वृषभ संक्रांत शुभ होईल!

ज्योतिष : Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य - 15 मे 2023: 'या' राशीच्या व्यक्तींना भाग्योदयाचा योग; मिळेल आनंदवार्ता

ज्योतिष : Horoscope: आजचे राशीभविष्य, १३ मे २०२३, यश मिळेल मात्र सकारात्मक विचार करण्याची गरज

भक्ती : बुध मार्गी: ‘या’ राशींना कमाईत लाभ, नोकरी-बिझनेसमध्ये भरभराट; सुख-समृद्धीत वाढ!

भक्ती : Daridra Yog 2023: ५२ दिवस दरिद्र योग: ८ राशींना ताप, संमिश्र काळ; ५ राशी मालमाल, यश-प्रगतीसह धनलाभ!

ज्योतिष : Horoscope: आजचे राशीभविष्य, ११ मे २०२३: आज आपल्या कामात यश आणि आर्थिक लाभाची शक्यता

भक्ती : Mangal Gochar May 2023: मंगळाचा कर्क प्रवेश: ‘या’ ९ राशींना अनुकूल, बड्या बदलाचे संकेत; धनलाभ योग, तुमची रास कोणती?

ज्योतिष : Horoscope: आजचे राशीभविष्य, १० मे २०२३: आज आपणास रागावर ताबा ठेवावा लागेल, कामात लक्ष लागणार नाही

भक्ती : Shani Vakri 2023: ४ महिने शनी वक्री: ५ राशींना लाभ, यश-प्रगतीची संधी; पद-पैसा-प्रतिष्ठा वृद्धी, शनी शुभ करेल!