शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राशी भविष्य

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.

Read more

ज्योतिष : आजचे राशीभविष्य - १० जून २०२३; वड्याचे तेल वांग्यावर काढू नका...

भक्ती : Surya Gochar 2023: १५ जून ते १६ जुलै, हा काळ 'या' राशींसाठी ठरेल भाग्याचा आणि काही राशींसाठी सावधतेचा!

ज्योतिष : Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - ९ जून २०२३ : ग्रहमानाची अनुकूलता तुमच्या बाजूनं राहील, सामाजिक कार्यात मोठी जबाबदारी येईल

ज्योतिष : Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - ८ जून २०२३ : आर्थिक आवक मनासारखी राहणार, नव्या नोकरीचीही संधी

ज्योतिष : Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - ७ जून २०२३ : मनात आनंदी विचार राहतील, जीवनसाथीशी मधुर संबंध राहणार

भक्ती : Rahu Gochar 2023: २०२३ संपण्याआधी राहूचे संक्रमण 'या' पाच राशींना बनवणार मालामाल!

ज्योतिष : Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - ६ जून २०२३ : मकरेच्या लोकांचं नोकरीत पारडं जड राहील, धनलाभाचेही योग

भक्ती : बुधाचे राशीपरिवर्तन: ६ राशींना राजयोग, यश-प्रगतीची संधी; १७ दिवस अपार लाभ, शुभ-फलदायी काळ!

ज्योतिष : Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - ५ जून : 'या' राशीच्या लोकांच्या अडचणी संपुष्टात येतील, भाग्याचीही चांगली साथ मिळणार

ज्योतिष : आजचे राशीभविष्य - 3 जून 2023; या लोकांसाठी धनलाभाच्या दृष्टीने चांगला काळ, यांना प्रेमात मिळेल अपेक्षित प्रतिसाद