शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राशी भविष्य

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.

Read more

ज्योतिष : आजचे राशीभविष्य, १४ जून २०२३: ‘या’ ७ राशींना अनुकूल, आनंदाचा दिवस; अनेकविध लाभ संभवतात

भक्ती : Shani Vakri 2023: १७ जूनपासून शनी बरोबर राहू केतू येणार तुमच्या राशीला; पुढील सहा महिने धोक्याचे!

ज्योतिष : Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - १३ जून २०२३ : कौटुंबिक वातावरण आनंदी राहील, नवीन कामे हाती घेण्यास शुभ दिवस

ज्योतिष : आजचे राशीभविष्य, १२ जून २०२३: ‘या’ ८ राशींना शुभ-फलदायी, अनुकूल दिवस; नशिबाची साथ अन् धनलाभ

भक्ती : ‘या’ राशींनी कधीही धारण करू नये नीलम रत्न, शनीदेवाची अवकृपा संभव; वाढू शकते समस्या, नुकसान!

भक्ती : बुधादित्य राजयोग: ४ राशींना शुभ-फलदायी, ८ राशींसाठी संमिश्र काळ; नेमके काय करू नये?

भक्ती : Weekly Horoscope : आठवड्याचे राशीभविष्य : ११ ते १७ जून २०२३; 'या' राशीच्या विद्यार्थ्यांसाठी उत्तम आठवडा, नोकरी करणाऱ्यांनाही लाभ संभवतात

ज्योतिष : Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - ११ जून २०२३ : कार्यात यश मिळाल्याने खुश राहाल, यश व प्रसिद्धी वाढेल

ज्योतिष : आजचे राशीभविष्य - १० जून २०२३; वड्याचे तेल वांग्यावर काढू नका...

भक्ती : Surya Gochar 2023: १५ जून ते १६ जुलै, हा काळ 'या' राशींसाठी ठरेल भाग्याचा आणि काही राशींसाठी सावधतेचा!