शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राशी भविष्य

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.

Read more

भक्ती : साप्ताहिक राशीभविष्य: ‘या’ ७ राशींना नोकरीत अपार यश, व्यापारात फायदा; अत्यंत चांगला आठवडा!

ज्योतिष : आजचे राशीभविष्य, १८ जून २०२३: आर्थिकदृष्ट्या लाभ, रुचकर भोजनाचा आस्वाद; आनंदाचा दिवस

भक्ती : १४१ दिवस शनी वक्री: ६ राशींना शुभ-लाभ, ६ राशींना ताप; मेष ते मीन कसा असेल प्रभाव?

ज्योतिष : आजचे राशीभविष्य - १७ जून २०२३ : व्यापारात फायदा होईल, जोडीदार व संततीकडून आनंददायी बातमी मिळेल

भक्ती : मिथुन संक्रांती: १० राशींवर सूर्यकृपा, महिनाभर अपार लाभ; सर्वोत्तम संधींचा शुभ फलदायी काळ!

ज्योतिष : आजचे राशीभविष्य, १६ जून २०२३: विविध मार्गांनी आर्थिक लाभ, धनप्राप्तीतून फायदा; शुभ दिवस

ज्योतिष : आजचे राशीभविष्य, १५ जून २०२३: आनंदोत्सवाचा दिवस, मित्रांकडून लाभ; नोकरीत बढतीचे योग

भक्ती : सूर्याचा मिथुन प्रवेश: ६ राशींवर प्रतिकूल प्रभाव, संमिश्र काळ; खर्चात वाढ शक्य, असावे सावधान!

भक्ती : बुधाचा अस्त: ‘या’ ४ राशींनी राहावे सतर्क, प्रतिकूल काळ; १८ दिवस महत्त्वाचे, बजेट सांभाळा!

ज्योतिष : आजचे राशीभविष्य, १४ जून २०२३: ‘या’ ७ राशींना अनुकूल, आनंदाचा दिवस; अनेकविध लाभ संभवतात