शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राशी भविष्य

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.

Read more

भक्ती : लक्ष्मी नारायण मालव्य राजयोग: ९ राशींना सर्वोत्तम, लाभच लाभ; भरघोस नफा, भरभराटीचा शुभ काळ!

ज्योतिष : आजचे राशीभविष्य ०८ मार्च २०२५ : या राशीच्या लोकांचा दिवस खूप खुशीत जाईल

भक्ती : Women's Day 2025:ज्योतिष शास्त्रानुसार 'या' राशीच्या महिलांमध्ये उपजतच असते लीडरशिप कॉलीटी!

भक्ती : ५० वर्षांनी होळीला शुभ योग: ११ राशींना लाभ, बोनस-पदोन्नती; नवीन नोकरी संधी, हाती पैसा खेळेल!

भक्ती : Holi 2025: ‘या’ रंगांनी खेळा होळी; मन तर प्रसन्न होईलच, शिवाय ग्रहदोषातून मुक्तीही मिळेल!

भक्ती : नास्त्रेदामसची भविष्यवाणी: २०२५ या पाच राशींना मोठा लाभ देऊन जाणार, मालामाल करणार

ज्योतिष : आजचे राशीभविष्य ०६ मार्च २०२५ : १२ पैकी सहा राशींना आज धनलाभाचा योग, तुम्हाला आहे का?

भक्ती : गुरुवारी गुरुकृपा: ३ राजयोगांचा ६ राशींना दुप्पट लाभ, जे ठरवाल ते घडेल; स्वामी शुभच करतील!

ज्योतिष : आजचे राशीभविष्य ०५ मार्च २०२५ : लाभ, लोभ, द्वेष, प्रेम भावना न बाळगल्यास कामे होतील

भक्ती : March Astro 2025: मार्च अविस्मरणीय ठरणार, 'या' राशींवर शनीची कृपा होणार; नव्या संधीसाठी व्हा सज्ज!