शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राशी भविष्य

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.

Read more

ज्योतिष : आजचे राशीभविष्य, २८ मार्च: आर्थिक लाभ संभवतो, प्रिय व्यक्तीचा सहवास, कामाची प्रशंसा होईल!

भक्ती : संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर गणपती प्रसन्न, लक्ष्मी राजयोगाचा लाभ; दत्तगुरु स्वामी शुभ करतील!

ज्योतिष : आजचे राशीभविष्य, २७ मार्च: आर्थिक लाभ, अपूर्ण कामे पूर्ण होतील, उत्पन्नात वाढ संभवते!

भक्ती : वक्री बुध अस्तंगत: ८ राशींनी अखंड सावध राहावे, कामावर लक्ष द्यावे; धनहानी योग, संमिश्र काळ!

भक्ती : २०२४ चे पहिले सूर्यग्रहण: ३ राशींसाठी लाभदायक, ३ राशींना तापदायक; पाहा, कसा असेल प्रभाव?

भक्ती : साप्ताहिक राशीभविष्य: नेते मंडळींची भेट, राजकारणात यश; धनलाभाचे योग, सुख-समृद्धीचा काळ!

ज्योतिष : आजचे राशीभविष्य: मित्रांकडून लाभ, व्यापारात नफा; अखंड सावध राहा, वादविवाद टाळा

भक्ती : Falgun Purnima 2024: फाल्गुन पौर्णिमेला उघडणार 'या' ३ राशींचे भाग्य; आर्थिक स्थितीत होणार लक्षणीय बदल!

ज्योतिष : आजचे राशीभविष्य: सरकारी कामात यश, मान-मरातब वाढेल; आर्थिक लाभाचा दिवस

भक्ती : ४ शुभ योगांत होळी: ७ राशींना दुप्पट लाभ, व्हाल मालामाल; सुख-समृद्धी, पद-पैसा वृद्धी!