शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राशी भविष्य

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.

Read more

ज्योतिष : Horoscope: आजचे राशीभविष्य, २ जुलै २०२२, दलाली, चर्चा आणि वाद यापासून दूर राहणे हितावह ठरेल

ज्योतिष : Horoscope: आजचे राशीभविष्य, १ जुलै २०२२, लाभदायी दिवस, विविध पातळ्यांवर यश, कीर्ती मिळेल, धनप्राप्ती होईल

ज्योतिष : Horoscope: आजचे राशीभविष्य, ३० जून २०२२, नवीन काम सुरू करण्यास अनुकूल दिवस, व्यापारात लाभ होईल, जुने येणे वसूल होईल

ज्योतिष : Horoscope: आजचे राशीभविष्य, २९ जून २०२२, दाम्पत्य जीवनाच सुख-समाधान लाभेल. आर्थिक लाभ, नियोजनासाठी अनुकूल दिवस

ज्योतिष : आजचे राशीभविष्य, २८ जून २०२२, मनोरंजन, प्रवास, मित्रांच्या सहवासामुळे आजचा दिवस आनंदात जाईल

ज्योतिष : Horoscope: आजचे राशीभविष्य, २७ जून २०२२, स्वास्थ्य उत्तम राहील, यश, कीर्ती, आनंद ह्यांची प्राप्ती होईल

ज्योतिष : सूर्याचा आर्द्रा नक्षत्र प्रवेश: ‘या’ ३ राशींना पुढील १५ दिवस शुभ; पैसाच पैसा अन् लाभच लाभ!

ज्योतिष : शुक्राचा राशीबदल: ‘या’ ४ राशीच्या व्यक्तींना आव्हानात्मक कालावधी; अडचणीत भर पडेल!

ज्योतिष : आजचे राशीभविष्य - १५ जून २०२२: कागदपत्रांवर विचारपूर्वक सही करावी, व्यापार वृद्धी होईल

ज्योतिष : ‘या’ ५ राशीच्या व्यक्ती व्यापार, व्यवसायात असतात अतिशय निपुण; धन-संपत्तीसह मिळते अमाप यश