शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राशी भविष्य

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.

Read more

ज्योतिष : आजचे राशीभविष्य, २५ फेब्रुवारी २०२४: नोकरी - व्यवसायात प्रगतीचा मार्ग मोकळा होईल

भक्ती : नवग्रहांची ‘कुंडली’कथा: कधी कलाकलाने वाढतो, कधी अदृश्य होतो; पत्रिकेत ‘चंद्र’ काय किमया करतो?

ज्योतिष : आजचे राशीभविष्य, २४ फेब्रुवारी २०२४: आत्मविश्वास व झटपट निर्णय घेऊन कामात आघाडीवर राहाल

ज्योतिष : आजचे राशीभविष्य, २३ फेब्रुवारी २०२४: काही शुभ समाचार व आर्थिक लाभ सुद्धा मिळतील

ज्योतिष : आजचे राशीभविष्य, २२ फेब्रुवारी २०२४: धनप्राप्तीसाठी आजचा दिवस अनुकूल

ज्योतिष : आजचे राशीभविष्य, २१ फेब्रुवारी २०२४: आजचा दिवस आर्थिक लाभाचा, नोकरीत वरिष्ठ खुश होतील

ज्योतिष : आजचे राशीभविष्य, २० फेब्रुवारी २०२४: दिवस आनंदात जाईल, परदेशी प्रवासात अनुकूलता

ज्योतिष : आजचे राशीभविष्य - १९ फेब्रुवारी २०२४, मित्रांसह रम्य स्थळांना भेट द्याल, स्त्री मित्रांचे सहाय्य मिळेल

ज्योतिष : आजचे राशीभविष्य - १८ फेब्रुवारी २०२४, नोकरी, व्यवसायातील वातावरण आपणास अनुकूल राहील

भक्ती : नवग्रहांची ‘कुंडली’कथा: ‘दुसऱ्या स्थानी’ चंद्र म्हणजे धनलाभ पक्का; ‘चांदोबा’चं पत्रिकेतील स्थानमहात्म्य