शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राशी भविष्य

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.

Read more

भक्ती : शनिवारी माघी गणेश जयंती: साडेसाती सुरु असेल तर ‘हे’ उपाय कराच; अपार कृपेस पात्र व्हा!

ज्योतिष : आजचे राशीभविष्य - ३० जानेवारी २०२५, व्यापार विषयक कामासाठी लाभदायक दिवस

ज्योतिष : आजचे राशीभविष्य - २८ जानेवारी २०२५, सर्व दृष्टींनी लाभदायी दिवस, हातून परोपकारी कार्य घडेल

भक्ती : Planet Parade 2025: सूर्यापेक्षा ४४ पट मोठा तारा सगळ्यांचेच लक्ष वेधतोय; तो कोणासाठी ठरणार शुभ? वाचा!

ज्योतिष : आजचे राशीभविष्य, २५ जानेवारी २०२५ : प्रकृती उत्तम राहील, धनलाभ होईल, कामात यश मिळेल!

भक्ती : ५ राशींवर कुबेराचे कायम वरदान, धनलक्ष्मी प्रसन्न; कधी काही कमी पडत नाही, शुभ-लाभच मिळतात!

ज्योतिष : आजचे राशीभविष्य, २० जानेवारी २०२५ : कामाला नवे स्वरूप येईल, मानसिक उत्साह अनुभवाल!

ज्योतिष : आजचे राशीभविष्य - १९ जानेवारी २०२५, प्रत्येक कार्यात यश मिळेल, वडीलधार्‍यांकडून लाभाची शक्यता

ज्योतिष : राशीभविष्य, १८ जानेवारी २०२५ : आजचा दिवस शुभ फलदायी, वरिष्ठ कामगिरीवर खुश होतील!

ज्योतिष : Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - १७ जानेवारी २०२५; भाग्योदयाचा योग; आनंदवार्ता मिळेल, यश व कीर्ती लाभेल