शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राशी भविष्य

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.

Read more

भक्ती : ‘या’ राशीचे लोक असतात मनी माइंडेड, व्यवसायात यशस्वी; गुंतवणुकीत अपार लाभ, शनि कृपा लाभते!

ज्योतिष : Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ फारच चांगली, लाभदायक बातम्या प्राप्त होतील!

ज्योतिष : आजचे राशीभविष्य - ९ फेब्रुवारी २०२५, बौद्धिक व तार्किक विचार-विनिमयासाठी अनुकूल दिवस, सामाजिक सन्मान होतील

ज्योतिष : Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: अचानक धनलाभ होईल, एखाद्या प्रवासाचा बेत आखाल!

ज्योतिष : Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आपल्या उक्ती व कृतीमुळे काही अडचणी निर्माण होतील!

ज्योतिष : Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, स्वास्थ्य उत्तम राहील!

ज्योतिष : Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन प्राप्ती संभवते, संपूर्ण दिवस आनंददायी होऊ शकेल!

ज्योतिष : Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फायदेशीर बातम्या मिळतील, आर्थिक लाभ होईल!

ज्योतिष : Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्वाचे निर्णय आज घेऊ नका!

ज्योतिष : आजचे राशीभविष्य : कामात यश प्राप्ती होईल, प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल