भारतातलं ध्यान बुद्धधर्माबरोबर चीन जपानमध्ये गेलं आणि झेन झालं. झेन गुरूंच्या अनेक कथा या आत्मिक उन्नतीसाठी मार्गदर्शक समजल्या जातात. छोट्याशा आणि काहिशा गूढ अशा या कथा अंतर्मन जागृत करतात, माणसाला चिंतन करायला भाग पाडतात. वाचा काही झेन कथा...
Read more