शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

युगेंद्र पवार

Yugendra Pawar : युगेंद्र पवार हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते असून पक्षाचे संस्थापक शरद पवार यांचे ते नातू आहेत. युगेंद्र यांच्यावर बारामती तालुका कुस्तीगीर संघांच्या अध्यक्षपदाची जबाबदारी असून विद्या प्रतिष्ठान, बारामती या संस्थेत ते खजिनदार पदावर कार्यरत आहेत. तसंच ते शरयू ॲग्रो या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणूनही काम पाहतात.

Read more

पुणे : माळेगांव कारखाना निवडणूक पवार विरुद्ध पवार होणार? युगेंद्र पवारांचे संकेत

महाराष्ट्र : बारामतीमध्ये पुन्हा काका विरुद्ध पुतण्या, माळेगाव कारखान्याची निवडणूक लढण्याचे युगेंद्र पवारांनी दिले संकेत

पुणे : साहेबांचा नंबर झाल्यावर बारामती माझ्या मागे; खानदान विरोधात होतं म्हणत अजित पवारांचा भावाला टोला

पुणे : बारामतीत सुप्रिया सुळे व युगेंद्र पवारांचे रस्त्यावर उतरून जन आक्रोश आंदोलन

महाराष्ट्र : Maharashtra Politics : ईव्हीएम प्रकरणी सुप्रिया सुळेंची वेगळी भूमिका, युगेंद्र पवारांना फेरमतमोजणीचा अर्ज मागे घ्यायला सांगितला

पुणे : मतदान यंत्रांच्या तपासणीतून युगेंद्र पवार यांची माघार

पुणे : लोकसभा,विधानसभेपाठोपाठ स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीत ‘साहेबां’ची राष्ट्रवादी ठोकणार शड्डु

महाराष्ट्र : युगेंद्र पवारांनीही मतपडताळणीसाठी अर्ज केला; अजून काका अजित पवारांचे अभिनंदन केलेले नाही...

पुणे : Baramati Vidhan Sabha Election Result 2024 Live : बारामतीचे 'दादा' अजित पवारच! पुतण्याला चितपट करत साकारला ऐतिहासिक विजय

पुणे : Baramti Vidhan Sabha Election Result 2024: बारामतीत पहिल्या फेरीपासून अजित पवार आघाडीवर; काका - पुतण्याच्या लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष