शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

यशोमन आपटे

यशोमन आपटेने 35 टक्के काठावर पास या चित्रपटापासून त्याच्या कारकिर्दीली सुरुवात केली. त्याने झोपाळा या नाटकात काम केले होते. सध्या तो फुलपाखरू या मालिकेत मानस ही व्यक्तिरेखा साकारत आहे. त्याच्या या भूमिकेला प्रेक्षकांचे चांगलेच प्रेम मिळत आहे. या मालिकेत त्याची जोडी हृता दुर्गुलेसोबत जमली आहे.

Read more

फिल्मी : रुमानी खरे आणि यशोमन आपटे पहिल्यांदाच झळकणार एकत्र, 'लागली पैज?' नाटक या दिवशी येणार भेटीला

फिल्मी : मेहनतीचं फळ! 'शुभविवाह' फेम अभिनेता यशोमान आपटेने घेतली शानदार गाडी, किंमत ऐकून व्हाल थक्क

फिल्मी : 'तू लग्न कधी करणार?' या प्रश्नावर उत्तर देताना अभिनेता यशोमान आपटे म्हणाला...

फिल्मी : ‘शुभविवाह’ मालिकेत यशोमन आपटे साकारणार आकाशची भूमिका, म्हणाला-खऱ्या अर्थाने इमेज ब्रेक...

फिल्मी : बऱ्याच मोठ्या कालावधीनंतर या मराठी अभिनेत्रीचं छोट्या पडद्यावर कमबॅक, जाणून घ्या याविषयी

फिल्मी : भरत जाधव-निवेदिता सराफ अभिनित 'कम्फर्ट नात्यांचा' लवकरच भेटीला

फिल्मी :  लग्न पार पडलं 10 फेब्रुवारीला... पण आज... म्हणत यशोमान आपटेने शेअर केले लग्नाचे फोटो 

फिल्मी : 'Sorry Women... Engaged...' म्हणत 'फुलपाखरू' फेम यशोमान आपटेनं दिली गुड न्यूज

फिल्मी : 'फुलपाखरू' फेम या कलाकाराने सुरू केला स्वत:चा अनोखा बिझनेस, जाणून घ्या काय आणि कुठे!

फिल्मी : यशोमन आपटे आणि ज्ञानदा रामतीर्थकर फ्रेश जोडी 'तू इथे जवळी राहा'मधून भेटीला