शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कुस्ती

कुस्ती हा भारतातील एक पारंपरिक खेळ आहे. भारताला ऑलिम्पिकमधले वैयक्तिक पदक कुस्तीमध्ये खशाबा जाधव यांनी जिंकवून दिले होते. यंदाच्या आशियाई स्पर्धेतील भारताला पहिले पदक कुस्तीमध्येच बजरंग पुनियाने मिळवून दिले आहे.

Read more

नाशिक : महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीरला मनपाकडून ३ लाखांचे बक्षीस जाहीर

ठाणे : कुस्तीच्या सरावासाठी ठाण्यात लवकरच संकुल, एकनाथ शिंदे यांची माहिती

अन्य क्रीडा : रोम रॅँकिंग कुस्ती स्पर्धेत बजरंग, रवी कुमारला सुवर्ण

ठाणे : ठाण्याची कुस्ती स्पर्धा सांगलीच्या मारुती जाधव यांनी जिंकली 

अन्य क्रीडा : खेलो इंडिया 2020 : कुस्तीत विजय, पृथ्वीराज यांना सुवर्ण, बॅटमिंटनमध्ये आगेकूच

अन्य क्रीडा : बजरंग पुनियाची नववर्षाची दणक्यात सुरुवात; पहिल्याच स्पर्धेत जिंकलं सुवर्ण

अन्य क्रीडा : रोम रॅँकिंग कुस्ती : विनेश फोगाटची सुवर्ण पदकाने वर्षाची सुरुवात

अन्य क्रीडा : खेलो इंडिया : कुस्तीत अमोल बोंगार्डे, वेताळ शेळके यांना सुवर्णपदक

सांगली : नंदू आबदारची दोरवडवर मात, श्री निनाई देवीच्या यात्रेनिमित कुस्ती मैदान

नाशिक : हर्षवर्धन सदगीर होणार नाशिक महापालिकेचा ब्रॅँड अ‍ॅम्बेसेडर