१६ ऑक्टोबर या तारखेला हा दिवस जगभर साजरा केला जातो. 1945 साली संयुक्त राष्ट्रांच्या अन्न व कृषी संघटनेची स्थापना करण्यात आली. याच दिवसाची आठवण म्ह्णून १९८१सालापासून दरवर्षी नवे ब्रीदवाक्य घेऊन अन्न दिवसाचे आयोजन केले जाते.
Read more