शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महिला प्रीमिअर लीग

Women’s Premier League ( WPL)महिला प्रीमिअर लीगमहिला प्रीमिअर लीगची घोषणा झाली अन् सर्वांना त्यात सहभागी होणाऱ्या संघांची उत्सुकता लागली. अदानी समुहाने सर्वाधिक १२८९ कोटी रुपये मोजून अहमदाबाद फ्रँचायझी खरेदी केली. मुंबई इंडियन्सने ९१२ कोटींत मुंबई, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने ९०१ कोटींत बंगळुरू, कॅप्री ग्लोबलने ७५७ कोटींत कोलकाता  आणि JSW ग्रुपने ८१० कोटींत बंगळुरूचे हक्क जिंकले आहेत. पाच संघांचा समावेश असलेली ही लीग मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुरू होण्याची शक्यता आहे.

Read more

क्रिकेट : WPL 2024: कांटे की टक्कर! अखेर गुजरातनं उघडलं विजयाचं खातं; पण बसला मोठा झटका

क्रिकेट : WPL 2024 Points Table: दिल्लीची गाडी सुसाट! MI आणि RCB मध्ये स्पर्धा; गुजरातच्या खात्यात भोपळा

क्रिकेट : WPL: मुंबईच्या खेळाडूचा भीमपराक्रम! महिला क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात वेगवान चेंडू

क्रिकेट : एक तेरा, एक मेरा! स्मृतीचं दीप्तीला जशास तसं उत्तर; भारतीय खेळाडूंची भारी जुगलबंदी

क्रिकेट : ELLYSE PERRY ने असा SIX हाणला की TATA कंपनीचं नुकसान, प्रेक्षक झाले सैराट; Video 

क्रिकेट : सोलापूरच्या 'लेकी'ची WPL मध्ये कमाल; झंझावाती अर्धशतकाने रचला इतिहास

क्रिकेट : RCBच्या महिला खेळाडूला चाहत्याची लग्नाची मागणी! Live Match मध्ये घडला प्रकार अन्...  

क्रिकेट : WPL 2024: वडील रिक्षा चालक, केरळच्या पुरात वाहून गेले घर; Mumbai Indiansच्या संजीवन सजनाचा संघर्ष

क्रिकेट : ६ चेंडू १२ धावा, मग १ चेंडूत हव्या होत्या ५ धावा; ती आली अन् सामना खेचून घेतला! Video 

क्रिकेट : WPL 2024: महिला प्रीमिअर लीगच्या उद्घाटनात 'बॉलिवूडचा तडका', स्टार्स वाढवणार शोभा