शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महिला प्रीमिअर लीग

Women’s Premier League ( WPL)महिला प्रीमिअर लीगमहिला प्रीमियर लीग टी-२० स्पर्धेच्या चौथ्या हंगामातील थरार  ९ जानेवारी ते ५ फेब्रुवारी या कालावधीत पाहायला मिळणार आहे. या स्पर्धेत मुंबई इंडियन्स आणि रॉयल्स चॅलेंजर्सं बंगळुरु फ्रँचायझीसह दिल्ली कॅपिटल्स, गुजरात जाएंट्स आणि यूपी वॉरियर्स या पाच संघांचा समावेश आहे.

Read more

क्रिकेट : RCB vs DC: USAच्या खेळाडूसमोर 'स्मृती'ची RCBगारद; शेफालीच्या 84 धावा अन् दिल्लीची विजयी सलामी 

क्रिकेट : WPL 2023: डिअर, कॅमेरामॅन IPLमध्ये मुलींना दाखवता, WPLमध्ये आम्हाला दाखवा, चाहत्याची भन्नाट मागणी

क्रिकेट : WPL 2023: महिला प्रीमियर लीग तरुण मुलींना त्यांच्या स्वप्नासाठी प्रेरणा देईल - नीता अंबानी

क्रिकेट : RCB vs DC: शेफाली वर्माचे शतक हुकले; लॅनिंग-कॅप यांची स्फोटक खेळी, RCB समोर 224 धावांचे आव्हान 

क्रिकेट : WPL 2023 MIW vs GGW : मुंबई इंडियन्सच्या २०७ धावा, गुजरात जायंट्स ९ बाद ६४! एक विकेट शिल्लक असूनही का मानली हार? 

क्रिकेट : WPL 2023 MIW vs GGW : १४ चेंडूंत ५६ धावा, स्ट्राईक रेट २१६+! हरमनप्रीत कौरने विक्रम नोंदवला; मुंबई इंडियन्सने 'गुजरात'ला दम दाखवला

क्रिकेट : WPL 2023 : पत्नीसोबत मॅच पाहायला आले जय शाह; कॉलेजमधली लव्ह स्टोरी! पाहा कशी दिसते अमित शाह यांची सून

क्रिकेट : WPL 2023 : दहशतवाद्यांनी घरात घुसून मारहाण केली, तरीही तिने हार मानली नाही! काश्मीरची मुलगी DC कडून खेळणार

क्रिकेट : WPL 2023 : मुंबई इंडियन्सने महिला प्रीमिअर लीगसाठी संघाच्या कर्णधाराची केली घोषणा; प्रतिस्पर्धींचं वाढलं टेंशन

क्रिकेट : WPL 2023: स्मृतीसोबत डेब्यू, 3 सामन्यांनंतर झाली बाहेर; आता 2 वर्षाच्या मुलीला सोडून 'दिल्ली'साठी मैदानात