शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महिला प्रीमिअर लीग

Women’s Premier League ( WPL)महिला प्रीमिअर लीगमहिला प्रीमिअर लीगची घोषणा झाली अन् सर्वांना त्यात सहभागी होणाऱ्या संघांची उत्सुकता लागली. अदानी समुहाने सर्वाधिक १२८९ कोटी रुपये मोजून अहमदाबाद फ्रँचायझी खरेदी केली. मुंबई इंडियन्सने ९१२ कोटींत मुंबई, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने ९०१ कोटींत बंगळुरू, कॅप्री ग्लोबलने ७५७ कोटींत कोलकाता  आणि JSW ग्रुपने ८१० कोटींत बंगळुरूचे हक्क जिंकले आहेत. पाच संघांचा समावेश असलेली ही लीग मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुरू होण्याची शक्यता आहे.

Read more

क्रिकेट : MI vs DC WPL Final 2025 : फायनल मॅच आधी नोरा दाखवणार तोरा!

क्रिकेट : WPL Final 2025: मुंबई इंडियन्सनं दिमाखात गाठली फायनल; गुजरात जाएंट्सचा खेळ खल्लास!

क्रिकेट : WPL 2025 : मुंबई इंडियन्सची कॅप्टन हरमनप्रीत कौरचा धमाका; ३०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा

क्रिकेट : WPL 2025 : स्मृतीच्या तोऱ्यामुळं हरमनप्रीत फसली! फॉरेनर कॅप्टन 'ड्रायव्हिंग सीट'वर जाऊन बसली, आता...

क्रिकेट : कॅप्टनची नंबर वन कामगिरी! मुंबई इंडियन्सला थेट फायनल खेळण्याची संधी

क्रिकेट : स्नेह राणाचा 'बाणा'; दीप्तीच्या गोलंदाजीवर षटकार-चौकारांची 'बरसात', अन् सेट झाला नवा रेकॉर्ड

क्रिकेट : हम तो डूबेंगे ही सनम तुम्हें भी ले डूबेंगे दिप्तीच्या संघानं स्मृतीच्या गत चॅम्पियन RCB ला केलं 'आउट'

क्रिकेट : जॉर्जियाची 'हायहोल्जेट' बॅटिंग! सेंच्युरी एका धावेनं हुकली; पण सेट झाला WPL मधील सर्वोच्च धावसंख्येचा रेकॉर्ड

क्रिकेट : चुकीला माफी नाही! मुंबई इंडियन्सच्या कॅप्टनला बीसीसीआयनं दिली शिक्षा

क्रिकेट : WPL च्या इतिहासात महा-पराक्रमी डाव साधणाऱ्या ६ 'सुंदरी'; जाणून घ्या त्यांच्या संदर्भातील खास स्टोरी