शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महिला प्रीमिअर लीग

Women’s Premier League ( WPL)महिला प्रीमिअर लीगमहिला प्रीमिअर लीगची घोषणा झाली अन् सर्वांना त्यात सहभागी होणाऱ्या संघांची उत्सुकता लागली. अदानी समुहाने सर्वाधिक १२८९ कोटी रुपये मोजून अहमदाबाद फ्रँचायझी खरेदी केली. मुंबई इंडियन्सने ९१२ कोटींत मुंबई, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने ९०१ कोटींत बंगळुरू, कॅप्री ग्लोबलने ७५७ कोटींत कोलकाता  आणि JSW ग्रुपने ८१० कोटींत बंगळुरूचे हक्क जिंकले आहेत. पाच संघांचा समावेश असलेली ही लीग मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुरू होण्याची शक्यता आहे.

Read more

क्रिकेट :  WPL 2024 चा थरार महाराष्ट्रात की गुजरातमध्ये? BCCI सचिव जय शहांचं मोठं विधान 

क्रिकेट : WPL 2024 : लिलाव संपला! WPL 2024 साठी पाच फ्रँचायझी सज्ज; जाणून घ्या सर्व संघ एका क्लिकवर

क्रिकेट : WPL Auction 2024 : यंदाच्या लिलावातील टॉप-५ महागडे खेळाडू; २ भारतीय शिलेदारांचा समावेश

क्रिकेट : WPL Auction Live : १० लाख ते २ कोटी! भारताची २० वर्षीय काशवी गौतम गुजरात जायंट्सच्या ताफ्यात

क्रिकेट : WPL Auction Live : अविश्वसनीय! भारताच्या अनकॅप्ड खेळाडूवर १.३० कोटींचा वर्षाव; यूपीच्या ताफ्यात सामील

क्रिकेट : WPL 2024 Auction Live : १.२० कोटी...! मुंबई इंडियन्सची ताकद वाढली; स्टार खेळाडू पलटनच्या ताफ्यात

क्रिकेट : WPL 2024 Auction Live : ऑस्ट्रेलियाची सदरलँड दिल्ली कॅपिटल्सच्या ताफ्यात; २ कोटींचा वर्षाव, मुंबईची माघार

क्रिकेट : WPL 2024 Auction Live : ऑस्ट्रेलियन फलंदाज फोबी लिचफील्डवर १ कोटींचा पाऊस; गुजरातच्या ताफ्यात सामील

क्रिकेट : WPL 2024 Auction : १६५ खेळाडू लिलावाच्या रिंगणात; १००हून अधिक भारतीय शिलेदारांवर लागणार बोली

क्रिकेट : IPLपेक्षा महिला लीगला अधिक प्रतिसाद: हरमनप्रीत कौर; भविष्यात आणखी संघ वाढण्याची आशा