शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

जागतिक महिला दिन

महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी, ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो. दिनांक २८ फेब्रुवारी १९०९ रोजी, न्यूयॉर्क येथे पहिला महिला दिन साजरा करण्यात आला असला तरीही, सन १९१० च्या आंतरराष्ट्रीय महिला परिषेदत मांडलेल्या सुचनेनुसार, ८ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून निश्चित करण्यात आला.

Read more

मुंबई : महिला दिनानिमित्त गोवंडीत मैना महिला फाउंडेशनच्या वतीने विशेष कार्यक्रमाचे आयोजन

नागपूर : महिला दिनानिमित्त गांधीसागर येथे महिला सफाई कामगारांचा गौरव

लोकमत शेती : केशर आंब्याने दिली हमी; फळबाग येतेय शेतकर्‍यांच्या कामी

सखी : Women's Day: मिशेल ओबामा सांगतात- Life Is A Practice, त्यामुळे मी माझ्या मुलींना नेहमी सांगते.... 

लोकमत शेती : Success Story : अंगठेबहाद्दर महिला शेतकऱ्याने फुलवली ड्रॅगन, खजूर अन् सफरचंदाची शेती, वाचा प्रेरणादायी यशकथा

लोकमत शेती : Womens Day 2024 : कौशल्य प्रशिक्षणातून उभारला व्यवसाय, संसाराबरोबरच आता उद्योगात भरारी 

पुणे : ‘ती’ करणार मुक्त स्वातंत्र्याचा जयघोष; शहराच्या विविध भागांतून महिला होणार सहभागी

फिल्मी : लाइमलाइटपासून दूर आहे रिंकू राजगुरुची आई; तुम्ही पाहिलंय का आर्चीच्या माय माऊलीला?

लोकमत शेती : पतीच्या व्यवसायाला पत्नीचे पाठबळ; कष्टाने दिली यशाची उंच झेप

सखी : जागतिक महिला दिन: तिशीनंतर हाडं कमकुवत आणि आरोग्य ढासळू नये म्हणून, रोज खा ५ पदार्थ; कारण..