शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

जागतिक महिला दिन

महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी, ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो. दिनांक २८ फेब्रुवारी १९०९ रोजी, न्यूयॉर्क येथे पहिला महिला दिन साजरा करण्यात आला असला तरीही, सन १९१० च्या आंतरराष्ट्रीय महिला परिषेदत मांडलेल्या सुचनेनुसार, ८ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून निश्चित करण्यात आला.

Read more

सखी : वयाच्या ७५व्या वर्षी सायकलवर भारतभर फिरणाऱ्या निरुपमा भावे, पुण्याच्या आजींची सायकल आता नर्मदा परिक्रमेच्या तयारीत!

सातारा : जागतिक महिला दिन: सातारा जिल्ह्यातील १४९२ ग्रामपंचायतींत महिलांची विशेष सभा

सखी : Women's Day 2025:अशी कोणती घटना घडली, ज्यामुळे ८ मार्चला 'जागतिक महिला दिन' साजरा होऊ लागला?

सखी : ' या' वयातच महिलांमध्ये वाढतो गर्भाशयाच्या कर्करोगाचा धोका! वेळीच ओळखा लक्षणे...

सखी : अनुष्का शर्मा सांगते, मी रोज लेकीसोबत सायंकाळी साडेपाच वाजताच जेवते, रात्री काही खात नाही कारण...

व्यापार : मासिक पाळीमध्ये एक दिवसाची Paid Leave; महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर L&T चं मोठं पाऊल

सखी : Women's Day 2025: जांभळा-हिरवा-पांढरा महिला दिनासाठी हे ३ रंग का महत्वाचे? जगभर का वापरले जातात..

पुणे : Women's Day Special: महिलांसाठी खुशखबर! महिला दिनानिमित्त पीएमपीमधून मोफत प्रवास, 'या' १३ मार्गांचा समावेश

फिल्मी : महिलांनी आवर्जून पाहावेत असे टॉप ९ सिनेमे, चुकवू नका!

मुंबई : Ladki Bahin Yojana: लाडकी बहीणसाठी मोठी अपडेट! फेब्रुवारीचा हप्ता मार्चमध्ये, मग मार्चचे पैसे कधी?