शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

जागतिक महिला दिन

महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी, ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो. दिनांक २८ फेब्रुवारी १९०९ रोजी, न्यूयॉर्क येथे पहिला महिला दिन साजरा करण्यात आला असला तरीही, सन १९१० च्या आंतरराष्ट्रीय महिला परिषेदत मांडलेल्या सुचनेनुसार, ८ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून निश्चित करण्यात आला.

Read more

कोल्हापूर : Women's Day Special: कोल्हापूरची डॉ. सानिका देते भटक्या, अपघातग्रस्त प्राण्यांना नवजीवन, गीरच्या जंगल परिसरात करते काम

सखी : आकाशातल्या ग्रह-ताऱ्यांचा ध्यास घेत ती वयाच्या १८ व्या वर्षी बनली सीईओ! चले तारों से आगे..

कोल्हापूर : Women's Day Special: कोल्हापुरातील ‘त्या’ चौघी पॉकेटमनीतून देताहेत समाजसेवेचे धडे

पिंपरी -चिंचवड : ‘ती’च्या नावावर तब्बल ६२ पदके; थायबॉक्सिंगमध्ये मावळच्या तृप्ती निंबळेने उमटवला ठसा

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये ६९ वर्षांत दोनच महिलांना मिळाली जिल्हाधिकारी होण्याची संधी

सखी : महिला दिनी डॉ. श्रीराम नेनेंनी सांगितला सुखी संसाराचा मंत्र- माधुरीसाठी करतात 'ही' खास गोष्ट

छत्रपती संभाजीनगर : ५३ व्या वर्षी तेजस्वी कामगिरी; स्वतः जोशाने सायकलिंगचा आनंद घेऊन इतरांनाही प्रोत्साहन

पिंपरी -चिंचवड : Women's Day Special: वडिलांचे छत्र हरपले, बहीण आणि आईचा सांभाळ ‘ती’ने जिद्दीने स्वप्न पूर्ण केले!

लोकमत शेती : Womens Day : पतीचा आधार गेला, उमेद न हरता तिने कसली शेती, वाचा सविस्तर 

सखी : Women's Day 2025: तुमच्या आयुष्यातील स्पेशल महिलांना द्या ५ गिफ्ट्स- प्रेम-आदर व्यक्त करणारी खास भेट!