शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

जागतिक महिला दिन

महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी, ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो. दिनांक २८ फेब्रुवारी १९०९ रोजी, न्यूयॉर्क येथे पहिला महिला दिन साजरा करण्यात आला असला तरीही, सन १९१० च्या आंतरराष्ट्रीय महिला परिषेदत मांडलेल्या सुचनेनुसार, ८ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून निश्चित करण्यात आला.

Read more

संपादकीय : महिलांनी पुरुषांपेक्षा ‘चांगले’ नव्हे, ‘वेगळे’ असले पाहिजे!

सखी : ५०० रुपये उसने घेऊन सुरु केला बिझनेस! आज होतोय करोडोंचा टर्न ओव्हर, ४ कंपन्यांची मालकीण

अन्य क्रीडा : ८० वर्षांचे बाबा, ४९ वर्षांची मुलगी अन् १७ वर्षांचा नातू! मल्लखांबाचा वारसा जपणारं कुटूंब

सखी : मानलं ताई! वृद्धांच्या सेवेसाठी सोडलं घरदार; निराधारांच्या इच्छा-अपेक्षा पूर्ण करणारी 'आशा'

सखी : आई होण्यासाठी किती वेदना सहन केल्या! एक - दोनदा नाही कित्येकदा IVF अपयशी, ७ अभिनेत्रींची कथा..

सखी : Women’ Day 2022 : अजय देवगणच्या महिला दिन शुभेच्छांवर नेटिझन्स फिदा, अजय म्हणतो..

रत्नागिरी : साहसी 'नेहा'ने मोडली पुरुषांची मक्तेदारी, उंचच उंच माडावर चढून काढते नारळ

छत्रपती संभाजीनगर : मुंबई, पुण्याच्या खवय्यांना लागली गदानातील बचत गटाच्या कारल्याच्या लोणच्याची गोडी

छत्रपती संभाजीनगर : बचत गटाने दिली आत्मनिर्भर होण्याची संधी ! तेजोमय वस्तीस्तर संघाने घेतली अल्पवधीत भरारी

महाराष्ट्र : Guardian minister Yashomati Thakur on Women's Day महिलांसाठी मोठा निधी राखीव, लवकर अंमलबजावणी करणार