शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

जागतिक महिला दिन

महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी, ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो. दिनांक २८ फेब्रुवारी १९०९ रोजी, न्यूयॉर्क येथे पहिला महिला दिन साजरा करण्यात आला असला तरीही, सन १९१० च्या आंतरराष्ट्रीय महिला परिषेदत मांडलेल्या सुचनेनुसार, ८ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून निश्चित करण्यात आला.

Read more

पुणे : Women's Day Special: पुणे मेट्रो संचलनाची धुरा महिलांच्या खांद्यावर; मोठ्या हुद्द्यांवर कार्यरत

नागपूर : दु:खाचा डोंगर कोसळला, मात्र ती रडली नाही, शिकली अन कुटुंबाचा आधार झाली!

अहिल्यानगर : Women's Day Special : आजीबाईंनी लॉकडाउनमध्ये फुलवले सीताफळ अन्‌ चिंचबन

मुंबई : Women's Day Special : महिला नेमकी कुठे गुंतवणूक करतात?

बोध कथा : सलाम तिच्या धाडसाला! १० दिवसांची मातृत्व रजा; ११ व्या दिवशी चिमुकल्यासह ड्युटीवर पोहचल्या IPS अधिकारी

सखी : women's Day special : ‘तिने’ सोडून द्यावी का नोकरी? बसावं घरी कायमचं? - आणि मग त्या त्यागाचंही करणार कौतुक..

सखी : मी आई आहे आणि आमदारही! -पाच महिन्याच्या बाळाला घेऊन आपलं कर्तव्य बजावणाऱ्या आमदार सरोज अहिरे सांगतात..

सखी : Women's Day: स्वत:ला द्या जगणं बदलून टाकणारे फक्त १० मिनिटं! एवढं कराल स्वत:साठी, जमेल?

भक्ती : International Women's Day 2023:  महिला पुरुषांपेक्षा काकणभर श्रेष्ठ का ठरतात, जाणून घ्या त्यामागची तीन वैशिष्ट्यपूर्ण कारणं!

भक्ती : International Women's Day 2023: जागतिक महिला दिनानिमित्ताने जाणून घ्या आचार्य चाणक्यांनी महिलांसंबंधी केलेल्या ३ महत्त्वाच्या सूचना!