शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

जागतिक महिला दिन

महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी, ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो. दिनांक २८ फेब्रुवारी १९०९ रोजी, न्यूयॉर्क येथे पहिला महिला दिन साजरा करण्यात आला असला तरीही, सन १९१० च्या आंतरराष्ट्रीय महिला परिषेदत मांडलेल्या सुचनेनुसार, ८ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून निश्चित करण्यात आला.

Read more

सखी : आईपण निभावताय, पण बाईपणाचं काय?.. महिला का करत नाहीत मानसिक स्वास्थ्याचा विचार?

नागपूर : नारी-शक्तीने सांभाळले मेट्रोचे सीताबर्डी इंटरचेंज स्टेशन !

सांगली : वंशाच्या दिव्याने जन्मदात्यालाचा मरणाच्या वाटेवर सोडले, मायेचा पाझर फुटून मुलीने आपलेसे केले!

फिल्मी : सिग्नल क्रॉस केला अन्...; वूमन्स डेला घडला प्रियदर्शनीसोबत किस्सा, मानले मुंबई पोलिसांचे आभार

क्रिकेट : राजा आणि राणी! CSK कडून ऋतुराज आणि पत्नी उत्कर्षाचा खास व्हिडीओ शेअर

फिल्मी : 'त्यांच्यासाठी काहीपण'; घरातील मदतनीस महिलांसोबत श्वेता शिंदेने केलं फोटोशूट, म्हणाली...

मुंबई : महिला दिनानिमित्त गोवंडीत मैना महिला फाउंडेशनच्या वतीने विशेष कार्यक्रमाचे आयोजन

नागपूर : महिला दिनानिमित्त गांधीसागर येथे महिला सफाई कामगारांचा गौरव

लोकमत शेती : केशर आंब्याने दिली हमी; फळबाग येतेय शेतकर्‍यांच्या कामी

सखी : Women's Day: मिशेल ओबामा सांगतात- Life Is A Practice, त्यामुळे मी माझ्या मुलींना नेहमी सांगते....