शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

जागतिक महिला दिन 2026

महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी, ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो. दिनांक २८ फेब्रुवारी १९०९ रोजी, न्यूयॉर्क येथे पहिला महिला दिन साजरा करण्यात आला असला तरीही, सन १९१० च्या आंतरराष्ट्रीय महिला परिषेदत मांडलेल्या सुचनेनुसार, ८ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून निश्चित करण्यात आला.

Read more

छत्रपती संभाजीनगर : अभियंता महिलेची अशीही आवड, बनली रेल्वे पायलट; आज करणार मराठवाडा एक्स्प्रेसचे सारथ्य

छत्रपती संभाजीनगर : 'तिचे' मॅनेजमेंट परफेक्ट असते'; अभियांत्रिकीनंतर इच्छाशक्तीच्या जोरावर उभारले स्वतःचे उद्योगविश्व

सखी : #Breakthebias :जसं आहोत तसं जगू या ना मस्त.. कशाला हवाय काळं- गोरं, जाड- बारीक याचा न्यूनगंड... सांगतेय अभिनेत्री अन्विता...

बीड : 'वेगळा विचार,अनोखा सन्मान'; महिला डॉक्टरांना केले एक दिवसाचे जिल्हा आरोग्य अधिकारी

मुंबई : International Women's Day 2022 : महिलांनी महिलांसाठी सांगितलेली 'ती'ची गोष्ट; 'लोकमत'वर 'वुमन पॉवर' LIVE 

नागपूर : ‘ती’ डगमगली नाही, रडत बसली नाही; जिद्द ठेऊन उद्योगात घेतली भरारी

नागपूर : अगरबत्तीच्या व्यवसायातून फुलवला १००० महिलांच्या आयुष्यात सुगंध !

फिल्मी : International Women's Day: 'स्वप्न बघायला वयाचं बंधन नसतं..'; अरुंधतीने दिला स्त्रियांना मौलिक सल्ला

क्रिकेट : world womens day, Maroof Bismah : ७ महिन्याच्या मुलीला घेऊन 'ती' वर्ल्ड कप खेळायला आली; अर्धशतक झळकावताच लेकीसाठी खास सेलिब्रेशन, Video

महाराष्ट्र : Ruta Jitendra Awhad: चार दिवस तुमच्या मुलाला शिळे आणि मुलीला ताजे अन्न देऊन बघा..!: ऋता आव्हाड