शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

जागतिक महिला दिन

महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी, ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो. दिनांक २८ फेब्रुवारी १९०९ रोजी, न्यूयॉर्क येथे पहिला महिला दिन साजरा करण्यात आला असला तरीही, सन १९१० च्या आंतरराष्ट्रीय महिला परिषेदत मांडलेल्या सुचनेनुसार, ८ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून निश्चित करण्यात आला.

Read more

छत्रपती संभाजीनगर : बचत गटाने दिली आत्मनिर्भर होण्याची संधी ! तेजोमय वस्तीस्तर संघाने घेतली अल्पवधीत भरारी

छत्रपती संभाजीनगर : २४ हजार रुग्णांना दृष्टी देणाऱ्या ‘आरोग्य दूत’;या आहेत औरंगाबादच्या पहिल्या महिला आरोग्य उपसंचालक

राष्ट्रीय : इच्छा तिथे मार्ग! एक मुलगा IPS तर दुसरा IRS; 60 व्या वर्षी 'आई' पूर्ण करतेय स्वतःचं शिक्षण

गोंदिया : अंगात बळ आहे तोपर्यंत.. ९० व्या वर्षीही यमनाबाईंचा जगण्यासाठी संघर्ष सुरुच

सखी : International Women’s Day 2022: महाराष्ट्रातील ३ महिलांना राष्ट्रीय नारीशक्ती पुरस्कार, वाचा त्यांच्या जिद्दीची कहाणी

राष्ट्रीय : Video - नारीशक्ती! महिला आमदाराचा हटके अंदाज; घोडेस्वारी करत विधानसभेत, दिला मोलाचा संदेश

नागपूर : आता ‘सावित्री पथक’ सांगणार वाहतुकीचे नियम; नागपूर आरटीओचा स्तुत्य उपक्रम

सखी : पाळण्याची दोरी ते जगाचा कारभार..  उत्तुंग झेप घेणाऱ्या तिच्या कर्तृत्वाला गुगलचाही सलाम!! 

छत्रपती संभाजीनगर : अभियंता महिलेची अशीही आवड, बनली रेल्वे पायलट; आज करणार मराठवाडा एक्स्प्रेसचे सारथ्य

छत्रपती संभाजीनगर : 'तिचे' मॅनेजमेंट परफेक्ट असते'; अभियांत्रिकीनंतर इच्छाशक्तीच्या जोरावर उभारले स्वतःचे उद्योगविश्व