शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

जागतिक महिला दिन 2026

महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी, ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो. दिनांक २८ फेब्रुवारी १९०९ रोजी, न्यूयॉर्क येथे पहिला महिला दिन साजरा करण्यात आला असला तरीही, सन १९१० च्या आंतरराष्ट्रीय महिला परिषेदत मांडलेल्या सुचनेनुसार, ८ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून निश्चित करण्यात आला.

Read more

पिंपरी -चिंचवड : गौतमी पाटीलचा 'शो' अन् महिलांची तोबा गर्दी, लावण्यखणीलाही झाला आनंद

नागपूर : लोकमततर्फे उल्लेखनीय कार्य करणाऱ्या १८ महिलांचा सन्मान

मुंबई : आगामी अर्थसंकल्पात राज्यातील महिलांसाठी विशेष तरतूद करण्यात येणार; मुख्यमंत्र्याची माहिती

सांगली : महापुरासह अथांग समुद्राच्या लाटांना आव्हान देतेय सांगलीची जलतरणपटू

सांगली : सांगली जिल्ह्यातील पोलिस दलात महिला अधिकाऱ्यांच्या खाकीचा ‘रुबाब’!

राष्ट्रीय : मां तुझे सलाम! आधी जन्म, नंतर किडनी दान करून आईने लेकाला दिलं नवं आयुष्य; नेमकं काय घडलं?

राष्ट्रीय : कोरोनाने पतीचा व्यवसाय ठप्प झाला, पत्नीने सुरू केलं काम; आता महिन्याला लाखोंची कमाई

सातारा : कुणी राधा घ्या, कुणी सीता घ्या...; साताऱ्यात ७० हून अधिक मुलींचं एकाच वेळी नामकरण, जगातील पहिलंच सामूहिक बारसं

नागपूर : महिला दिनानिमत्त जि.प.तील महिला पदाधिकाऱ्यांचे सायकलिंग

पिंपरी -चिंचवड : Women's Day Special: खाकी वर्दीतील 'स्मिता' गाजवते कुस्तीचा आखाडा