शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024

Western Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : 

Read more

Western Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : 

कोल्हापूर : छाननीत कोल्हापूर जिल्ह्यातील १९ उमेदवारांचे ३८ अर्ज अवैध, कुणाचे अर्ज झाले बाद.. वाचा सविस्तर

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात कोट्यधीश निवडणूक रिंगणात; समरजित घाटगे सर्वाधिक श्रीमंत, कमी संपत्ती कोणाची.. वाचा

महाराष्ट्र : Maharashtra Election 2024: 'सांगोला'वरून मविआमध्ये पेच! ठाकरे शेकापला कोणत्या जागा देण्यास तयार?

सोलापूर : मविआत तिढा: पंढरपूरमध्ये पवारांच्या राष्ट्रवादीसह काँग्रेसकडूनही उमेदवार; कोण घेणार माघार?

सातारा : दिवाळीनंतर सभांचा बार; पंतप्रधान, विरोधी पक्षनेते येणार !; शरद पवार, उद्धव ठाकरेंच्या सभांचीही मागणी 

सातारा : सातारा जिल्ह्यात सहा ठिकाणी दुरंगी, दोन मतदारसंघांत तिरंगी सामना; बंडखोरांमुळे चुरस वाढली 

महाराष्ट्र : “तुमच्याकडे वडील म्हणून पाहतो आणि तुम्ही...”; अजित पवारांच्या आरोपांवर आर आर पाटलांच्या कन्येचं प्रत्युत्तर

महाराष्ट्र : अशी पद्धत असते का?; जयंत पाटलांचा फडणवीस-पवारांना सवाल

महाराष्ट्र : चर्चा तर होणारच! भाजपाचा मुख्यमंत्री होईल असं राज ठाकरे म्हणाले अन् देवेंद्र फडणवीसांसोबतचे फोटो समोर आले!

सांगली : मानसिंगराव १६, सत्यजित १०, सम्राटची ६ कोटी मालमत्ता; शिराळा मतदारसंघातील उमेदवारांची सांपत्तिक स्थिती