शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१

देशात होणाऱ्या आगामी 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा करण्यात आली आहे. पुढील तीन महिन्यात पुदूचेरी; आसाम ;पश्चिम बंगाल, केरळ आणि तामिळनाडू या 5 राज्यांच्या विधानसभांचा निवडणूक कार्यक्रम पार पडणार आहे. त्यानुसार, पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक आठ टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडत आहे. पहिला टप्पा - 27 मार्च रोजी मतदान, दुसरा टप्पा - 1 एप्रिल, तिसरा टप्पा - 6 एप्रिल, चौथा टप्पा - 10 एप्रिल, पाचवा टप्पा - 17 एप्रिल, सहावा टप्पा- 26 एप्रिल,  सातवा टप्पा- २६ एप्रिल, आठवा टप्पा- २९ एप्रिल मतदान होईल. त्यानंतर, 2 मे रोजी निकाल जाहीर होईल. येथील निवडणुकांसाठी भाजपा, काँग्रेस आणि संबंधित राज्यातील स्थानिक पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केलीय. त्यासंदर्भात निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. कोरोना नियमावलींचे पालन करुनच या निवडणुका पार पाडाव्या लागणार आहेत

Read more

राष्ट्रीय : भाजपकडून माझ्या हत्येचा कट रचला जातोय; ममता बॅनर्जी यांचा गंभीर आरोप

राष्ट्रीय : भाजपवाले पैसे देत असतील तर घ्या, पण मतदान तृणमूल काँग्रेसला करा: ममता बॅनर्जी

राजकारण : West Bengal Election :स्वपन दासगुप्तांना तृणमूल काँग्रेसने घेरले; उमेदवारीसाठी राज्यसभा खासदारकीचा दिला राजीनामा

राजकारण : पश्चिम बंगालवरून भाजपा अडचणीत; राज्यसभा खासदारालाच दिले आमदारकीचे तिकिट

राजकारण : हिंदू अवतारामागे ममतांचे मतांचे गणित; पुरुलियात व्हीलचेअरवरून प्रचारसभा

संपादकीय : अग्रलेख : पांगूळगाड्याचं राजकारण! ...म्हणून सर्वांचं लक्ष पश्चिम बंगाल अन् तामिळनाडूवर

राजकारण : धोनीच्या खास मित्राला दीदींनी दिलं 'तिकीट'; खरगपूर रेल्वे स्टेशनवर 'माही'सोबत केलं होतं काम

राष्ट्रीय : ममतांची व्हीलचेअरवरून रॅली; म्हणाल्या, 'लोकांच्या वेदना माझ्या वेदनांपेक्षा जास्त' 

राजकारण : दोनदा पुढे ढकलूनही सभा का होत नाही? भाजपच्या खासदाराचा अप्रत्यक्षपणे अमित शहांवर निशाणा

राजकारण : West Bengal Election : अमित शाहंचा ममता बॅनर्जींवर पलटवार; म्हणाले, हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाला, पण मी याला षडयंत्र...