शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

वेट लॉस टिप्स

अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील.

Read more

सखी : आनंदानं खा 'हे' नूडल्स सॅलेड, चवीला मस्त आणि पोटभर खाऊनही वजन कमी होईल झरझर!

सखी : भात- खिचडीसारखे आवडते पदार्थ वजन वाढेल म्हणून खाणं टाळता? बघा हे कितपत खरं 

सखी : Health Tips: रक्तदाब, मधुमेह होऊच नये यासाठी 'हा' एक बदल करा; आठवड्याभरात फरक दिसेल!

सखी : तूप-पराठा- लोणी सगळंच चापून खाते, तरी १५ किलो कमी कसे केले? पाहा भारतीच्या एका सवयीमुळे झाला कमालीचा वेटलॉस

सखी : वेटलॉस डाएट करणाऱ्या लोकांनी केळी खाल्ली तर चालते का? बघा आहारतज्ज्ञ काय सांगतात.. 

सखी : व्यायाम करूनही वजन कमी होईना? 'हा' चहा पिऊन बघा, मेटाबॉलिझम सुधारून वजन घटेल भराभर

सखी : पोटाचा वाढलेला घेर झरझर होईल कमी, फक्त रोज सकाळी प्यावं लागेल या खास पानांचं पाणी!

सखी : उपवास करता, पण दुप्पट खाता? -असं तर तुमचं होत नाही, पाहा उपवास ‘कसा’ करायला हवा..

सखी : हिवाळ्यात चांगलचुंगलं खाऊन वाढलेलं वजन उन्हाळ्यात कमी करा सर्रकन, पाहा ५ टिप्स-टेंशन फ्री

सखी : उपाशी पोटी प्या 'हे' खास ड्रिंक! महिनाभरात पोट-मांड्यांवरची चरबी होईल कमी, त्वचाही होईल सुंदर