शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

वेट लॉस टिप्स

अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील.

Read more

सखी : चैत्र नवरात्री: उपवास करताना ५ नियम पाळा, अशक्तपणा येऊन डिहायड्रेशन होणार नाही

सखी : करिना कपूरच्या डायटिशियनचा सल्ला-पोट भरेल पण वजन वाढणार नाही अशी भन्नाट युक्ती-जेवा पोटभर

सखी : तिशी ओलांडताच भारतीय स्त्री -पुरुष होऊ लागतात जाड, सुटतं पोट - लठ्ठ होण्याची पाहा २ कारणं...

सखी : डाएट करतानाही बिंधास्त खा पुऱ्या, तमन्ना भाटियाचा फिटनेस कोच सांगतो - पुरी खाण्याचं तंत्र...

सखी : मुलं बटाट्यासारखी गोलमटोल झाली म्हणून टेंशन आलं, ‘एवढं’ करा - डाएटची शिस्त न पाळूनही होतील फिट...

सखी : केळी खा- घाबरु नका, ऋजुता दिवेकरांचा सल्ला- रोज १ केळ खाण्याचे वाचा 'हे' फायदे

सखी : रात्री झोपताना १ ग्लास दूधात मूठभर मखाने घालून प्या; ताकदीचा खजिना-पोलादी होईल शरीर

सखी : पोटाचा घेर वाढला-फिगर बेढब दिसते? १५ सोपे उपाय, पोट कमी झालेलं दिसेल काहीच दिवसांत

सखी : आई झाल्यावर आलिया भटने ३ महिन्यात कमी केलं १६ किलो वजन, तिनं केल्या फक्त ६ गोष्टी - वाचा कोणत्या...

सखी : वय वाढलं तरी राहाल धडधाकट आणि फिट! सकाळी उठल्यावर ३ गोष्टी करा, वजनही राहील कंट्रोलमध्ये