शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

वेट लॉस टिप्स

अलिकडे बदलत्या लाइफस्टाईलमुळे वजन वाढण्याची समस्या जास्तीत जास्त लोकांना होत आहे. अर्थातच वजन वाढलं की, वेगवेगळे आजार होतात. मग अशात वजन नियंत्रणात ठेवणे आणि कमी करणे यासाठी वेगवेगळी उपाय आहेत. हे उपाय व्यक्तीनुसार बदलतात. कारण प्रत्येकाची शरीर रचना वेगळी असते. त्यानुसार तुम्हाला इथे वजन कमी करण्याचे वेगवेगळे उपाय वाचायला मिळतील.

Read more

सखी : भाग्यश्री पिते ही खास वेट लॉस करणारी कॉफी, पन्नाशीतही चेहऱ्यावर दिसतं तिशीतलं तेज..

सखी : डाएट -व्यायाम करुन-तोंडाला कुलूप घालूनही वजन कमीच होत नाही? ५ गोष्टी तुम्ही रोज चुकीच्या करताय..

सखी : रोज हळदीचं दूध 'या' पद्धतीनं प्या-वजन पटकन घटेल, ऋजूता दिवेकर यांचा खास सल्ला

सखी : दालचिनीची चिमूटभर पावडर झरझर उतरवेल वजन! पाहा कशी आणि किती प्रमाणात खायची 

सखी : Weight Loss Tips: महिलांचं वजन वाढवतात ‘या’ २ गोेष्टी, वजन वाढत असेल तर १०० % तुम्ही ‘हेच’ करताय..

सखी : गुडघे फारच दुखतात? चालतानाही त्रास व्हायला लागला असेल तर पाहा त्यामागील कारणे आणि करा योग्य उपाय

सखी : साऊथचे लोक रोज भात खातात तरी पोट का सुटत नाही? ५ कारणं, भात खाण्याची योग्य पद्धत पाहा

सखी : कच्ची की पिकलेली, वजन कमी करण्यासाठी कोणती केळी खाणं फायद्याचं? पाहा दोन्हींत फरक काय..

सखी : रोज मॉर्निंग वॉक-व्यायाम-कडक डाएट तरी वजन कमी होत नाही? ४ गोष्टी बंद करा, आठवडाभरात ‘इतकं’ घटेल

सखी : रात्री भात खाल्ल्यानं पोट सुटतं? आयुर्वेदिक सल्ला, 'या' पद्धतीनं भात खा- पोट कधीच सुटणार नाही